Cuncolim News: कुंकळ्ळीतून बेपत्ता झालेली 'ती' भावंडे अखेर सापडली!

कुंकळ्ळी येथील तीन सख्खी भावंडे अचानक बेपत्ता झाल्याने तेथे खळबळ माजली होती.
Cuncolim News
Cuncolim NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Cuncolim News

कुंकळ्ळी येथील तीन सख्खी भावंडे अचानक बेपत्ता झाल्याने तेथे खळबळ माजली होती. ही घटना काल (ता. 11) घाली. याबाबत कुंकळ्ळी पोलीस हरवलेल्या भावंडांचा शोध घेत होते. मात्र पूर्ण दिवस गेला तरी मुलांचा पत्ता लागला नाही.

दरम्यान, आज या मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. ही तिघेही भावंडे कळंगुटमध्ये सापडली आहेत. मुलांचे वडील मूळ पश्चिम बंगालमधील असून ते कामगार म्हणून काम करतात.

पांझरखणी येथे हे कुटुव वास्तव्यास आहे. या मुलांच्या वडिलांनी आपली पत्नी मरण पावल्यानंतर दसरे लग्न केले आहे. ही मूले पहिल्या पत्नीपासूनची आहेत. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असताही ती सापडलेली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com