Mandrem Resort Theft
Mandrem Resort TheftDainik Gomantak

Mandrem Resort Theft : मांद्रेतील रिसॉर्टमध्ये अज्ञातकडून चोरी! खोलीत घुसून दागिने आणि रोकड केली लंपास

मांद्रेतील एक रिसॉर्टमध्ये सोन्याचे दागिने आणि आणि पैशांची चोरी झाली आहे.
Published on

Mandrem Resort Theft : गोव्यातील एकंदरीत गुन्ह्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. मांद्रेमध्ये एक विचित्र चोरीच्या घटनेची नोंद झाली आहे. मांद्रेतील एक रिसॉर्टमध्ये सोन्याचे दागिने आणि आणि पैशांची चोरी झाली आहे. याची नोंद पेडणे पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

Mandrem Resort Theft
Goa Crime News: ‘वकील’ बनून आला, अन्‌ चोरी करून गेला!

घटना अशी की, मांद्रेतील रिसॉर्टवर अज्ञात चोरट्याने खोलीत घुसून त्या ग्राहकाच्या सामानातील दीड लाखांचे दागिने आणि 45 हजार रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यासंदर्भात पेडणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस संबंधित चोराचा तपास करत आहेत.

अशीच एक विचित्र घटना पणजी कोर्टातदेखील घडली आहे. गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षारक्षक असूनही आल्तिनो-पणजी येथील प्रथमश्रेणी न्यायालयाच्या मुद्देमाल कक्षात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. वकिलाच्या वेशात आलेल्या चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com