'ममता बॅनर्जी या हिंदू ब्राह्मणच',भाजपच्या हिंदूविरोधी टिकेला TMC चे उत्तर

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या ब्राह्मण आहेत, स्वातंत्र्य सैनिकाच्या कन्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हिंदूंची 50% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. असे चोख प्रत्युत्तर किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी भाजपला दिले आहे.
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या ब्राह्मण आहेत, स्वातंत्र्य सैनिकाच्या कन्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हिंदूंची 50% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या ब्राह्मण आहेत, स्वातंत्र्य सैनिकाच्या कन्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हिंदूंची 50% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.Dainik Gomantak

पणजी: तृणमूल काँग्रेस (TMC) ला हिंदूविरोधी म्हणून चित्रित करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी, टीएमसीच्या (TMC) कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या कट्टर हिंदू ब्राह्मण आहेत. बहुसंख्य समुदायाचा त्यांच्यावर विश्वास आहे. असे टीएमसीचे प्रवक्ते किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी पत्रकार परिषदेला स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप (BJP) बॅनर्जी आणि टीएमसीच्या विरोधात खोटी मोहीम चालवत आहे. असेही कांदोळकर यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या ब्राह्मण आहेत, स्वातंत्र्य सैनिकाच्या कन्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हिंदूंची 50% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
TMC-AAPने तापवले गोव्याचे राजकीय वातावरण! काँग्रेस-भाजप तणावात

माजी आमदार किरण कांदोळकर म्हणाले, भाजप बॅनर्जींना मुस्लिम समर्थक म्हणवून "नकारात्मक प्रकाशात" चित्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. पश्चिम बंगाल सोडून आसाममध्येही मुस्लिम स्थायिक आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने टीएमसीकडे बोट दाखवण्याऐवजी आधी मुस्लिमांना हुसकावून लावले पाहिजे, असेही ते म्हणाले.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या ब्राह्मण आहेत, स्वातंत्र्य सैनिकाच्या कन्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हिंदूंची 50% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
TMC महासचिव अभिषेक बॅनर्जी 12 डिसेंबरला गोवा दौऱ्यावर

ममता बॅनर्जी या ब्राह्मण आहेत, स्वातंत्र्य सैनिकाच्या कन्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हिंदूंची 50% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. टीएमसीने बॅनर्जींची जात आणि पंथ हायलाइट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने टीएमसीला मुस्लिम समर्थक पक्ष म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर बॅनर्जींनी त्यांचे गोत्र देखील सांगितले होते.

टीएमसी रोहिंग्या मुस्लिमांचा पक्ष आहे, असे भाजप म्हणत आहे. भाजपने अभ्यास करून रोहिंग्या मुस्लिम कोठून आले आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. त्यापैकी बहुतांश आसाममध्ये आहेत जिथे भाजपची सत्ता आहे. आसाम सरकारने त्या सर्वांना हलवण्यास सांगावे, असे कांदोळकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com