गोवा पोलिसांची मोठी कारवाई; विदेशी बनावटीची दारु जप्त..

LIQOR.jpg
LIQOR.jpg
Published on: 
Updated on: 

सांगलीच्या मिरजेत गोवा (Goa) बनावटीची विदेशी दारू गोव्यातून आणणाऱ्या तिघांना पोलिसांनी (Police) सापळा रचून अटक केली आहे. विदेशी दारु (Foreign liquor) सह एक लाख 37 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. 

गोव्यातून बेकायदेशीर विनापरवाना गोवा बनावटीची विदेशी दारू सांगलीच्या मिरजेत आणली जात असल्याची माहिती मिरज शहर डीपी पथकाला मिळाली होती... त्यानुसार मिरज बेडग फाटा येथे पथकाने सापळा रचून गोवा बनावटीची विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.. अजित मूर्ग्याप्पा कट्टीकर, शांतीनाथ सुरेश चौगुले, प्रमोद संभाजी हंडीफोड, राहणार सर्व मालगाव यांना पोलिसांनी अटक केली आहे. (Major action by Goa police Foreign made liquor seized) 

मारुती सुझुकी अल्टो कंपनीच्या गाडीमधून ही दारू आणली होती..  यामध्ये 35 हजार 500 रुपयेची गोवा बनावटीची विदेशी दारू, चार चाकी गाडी,19 हजार रुपयाचा मोबाईल असा एक लाख 37 हजार रुपयचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे... 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com