मासेमारीसाठी एलईडी लाईट वापरावर बंदी प्रकरणी आज गोवा खंडपीठात सुनावणी

तटरक्षक दल आणि मत्स्यव्यवसाय संचालनालयाला या सुनावणीवेळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat Election
Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat ElectionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : मासेमारीसाठी एलईडी लाईट वापरावर बंदी असल्याने आज दुपारी 2.30 वाजता संपूर्ण आणि प्रभावी बंदीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा फाऊंडेशनच्या जनहित याचिकेवर सुनावणी निश्चित केली आहे. तटरक्षक दल आणि मत्स्यव्यवसाय संचालनालयाला या सुनावणीवेळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. यात जेटीच्या प्रभारी सर्व मासेमारी सहकारी संस्थांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

(ही बातमी आताच ब्रेक झाली असून आम्ही ती अपडेट करत आहोत.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com