Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

Goa Corona Updates: आज 469 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 6 जणांचा मृत्यू

पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1414.83% इतका आहे.
Published on

Goa Corona Updates: मागील काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात 469 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1414.83% इतका आहे. दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Latest Goa Corona Updates)

Goa Corona Update
RSS च्या तालमीत तयार झाले गोव्याचे 13वे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
  • नवे कोरोनाबाधित : 469

  • बरे झालेल्यांची संख्या : 910

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 3930

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3754

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 6

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 3162

  • पॉझिटिव्हिटी दर : 14.83%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com