Goa Corona Updates
Goa Corona UpdatesDainik Gomantak

गोव्याचा पॉझिटिव्हिटी दर घटला; रिकव्हरी दरात वाढ

दिवसभरात 70 जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू
Published on

Goa Corona Updates: मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आणि पॉझिटिव्हिटी दरामध्येही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात 70 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज 2121 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 3.3% इतका आहे. दरम्यान दिवसभरात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Latest Goa Corona News Updates)

Goa Corona Updates
शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची बाजारात गर्दी
  • नवे कोरोनाबाधित : 70

  • बरे झालेल्यांची संख्या : 199

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 677

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3789

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 1

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 2121

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 3

  • पॉझिटिव्हिटी दर : 3.3%

  • रिकव्हरी दर : 98.17%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com