दिलासादायक; गोव्याचा पॉझिटिव्हिटी दर पोहोचला 0.40 टक्क्यांवर

आज रिकव्हरी दर 98.38% इतका आहे.
Goa Corona Updates
Goa Corona UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Corona Updates: मागील महिन्याभरात गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. जी रुग्णसंख्या 3000 च्या घरात होती ती आता 50 पेक्षाही कमी झाली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात 1419 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 10 जणांना कोरोनाची (Corona Patients) झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.40% इतका आहे. आजचा पॉझिटिव्हिटी दर हा आजवरचा सर्वाधिक कमी दर आहे. दिवसभरात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर रिकव्हरी दर 98.38% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 10

  • बरे झालेल्यांची संख्या : 42

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 148

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3827

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 1

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 1419

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.40%

  • रिकव्हरी दार : 98.38%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com