5 पिलर चर्चमधून मोठ्या प्रमाणात 'ब्लेस्ड मिरॅकल ऑइल' जप्त; पुढील तपास सुरू

Blessed Miracle Oil : या तेलाचा वापर वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त लोकांना बरे करण्यासाठी केला जात होता, अशी माहिती समोर आली आहे.
Blessed Miracle Oil
Blessed Miracle OilDainik Gomantak
Published on
Updated on

Blessed Miracle Oil : इतर राज्यांबरोबरच गोव्यातही अनेक अंधश्रद्धा पाळणारे आणि याबाबतच्या गोष्टी पसरवणारे लोक पाहायला मिळतात. नुकत्याच हाती आलेल्या बतमीमधून ही गोष्ट सिद्ध होत आहे.

शिवोलीमधील 5 पिलर चर्चमधून मोठ्या प्रमाणात 'ब्लेस्ड मिरॅकल ऑइल' जप्त करण्यात आले आहे. या तेलाचा वापर वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त लोकांना बरे करण्यासाठी केला जात होता, अशी माहिती समोर आली आहे. खरेतर हे साधे नारळाचे तेल आहे पण याला 'ब्लेस्ड मिरॅकल ऑइल' असे नाव देऊन त्याने आजार बरे होतात अशा प्रकारच्या गोष्टी लोकांमध्ये पसरवण्यात येत होत्या.

(Large amount of Blessed Miracle Oil seized from 5 Pillar Church siolim)

Blessed Miracle Oil
ताळगावच्या मामा-भाचीचा बुडून मृत्यू

दरम्यान, सडये-शिवोली येथील ‘फाईव्ह पिलर्स’ या बिलिव्हर पंथाचा धर्मगुरू पास्टर डॉम्निक डिसोझा ई मास्कारेन्हस याला धर्मांतरण प्रकरणात म्हापसा पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी सायंकाळी संशयित डॉम्निकला म्हापसा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Cyber Crime
Goa IIT
Goa Social Media Ban
CM Pramod Sawant Inquiry Order
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com