Landslide In Goa : पैंगीण बाजारवाड्याजवळच्या हमरस्त्याची कडा कोसळली

Landslide In Goa : संरक्षक भिंत कोसळली, त्याच ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी मोरी आहे, मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने पाण्याचा जोरदार प्रवाह संरक्षक भिंतीला येऊन धडकत असल्याने संरक्षक भिंत कोसळली आहे.
Landslide In Goa
Landslide In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण, पैंगीण बाजाराजवळ मडगाव-कारवार हमरस्त्याच्या बाजूकडील कडा कोसळत असल्याने हमरस्त्याच्या वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.

संरक्षक भिंत कोसळली, त्याच ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी मोरी आहे, मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने पाण्याचा जोरदार प्रवाह संरक्षक भिंतीला येऊन धडकत असल्याने संरक्षक भिंत कोसळली आहे.

Landslide In Goa
B 32 Muthal 44 vare : ब्रा साईज पाहणाऱ्यांच्या कानाखाली वाजवणारा विद्रोही मल्याळम चित्रपट माहितेय का?...

त्याची व्याप्ती वाढत असून सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित उपाय योजना न केल्यास डांबरी रस्ता पाण्यात वाहून जाण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मुसळधार पावसामुळे पैंगीण बाजारातील एक व्यापारी जयप्रकाश पैंगीणकर यांच्या दुकानाच्या भिंतीवर मला मोठा दगड पडून भिंत मोडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com