Breaking News धक्कादायक! पोटच्या गोळ्याला संपवून महिलेची झुआरी नदीत उडी

वास्को येथील घरात एका महिलेने 18 महिन्यांच्या मुलीची हत्या केली
Vasco
Vasco Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यात गुन्हेगारीच सत्र वाढतच आहे, यातच वास्को येथील घरात एका महिलेने 18 महिन्यांच्या मुलीची हत्या केली, आणि नंतर झुआरी पुलावरून उडी मारली. डीबीएलच्या कर्मचाऱ्यांनी महिलेची सुटका केली व तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. वास्को येथील राहत्या घरात पोलीस पुढील तपास करत आहेत.

(Goa Suicide Case)

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com