Mopa International Airport: आणि मनोहर विमानतळावर कोंकणीत झळकला बोर्ड, सरदेसाई म्हणतात अभिमान वाटतो...

सरदेसाई यांनी ट्विट करीत दिली माहिती
Konkani on the Flight Information Display System
Konkani on the Flight Information Display SystemDainik Gomantak
Published on
Updated on

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्लाइट इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीमवर कोकणी भाषेमध्ये माहिती दर्शवण्यात आली आहे. याबाबतची माहिती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी ट्विट करीत दिली.

फ्लाइट इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीमवर कोकणी पाहून अभिमान वाटला आणि आनंद झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त करत चला गोव्याची भाषा कोंकणी पुढे नेऊया असे आवाहन त्यांनी गोव्यातील नागरिकांना केले आहे.

Konkani on the Flight Information Display System
Subhash PhalDessai : 'या' महिन्यात सुरु होणार मुख्यमंत्री देव दर्शन योजना

सरदेसाईंनी ट्विट मध्ये असे म्हटले की, "मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फ्लाइट इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीमवर कोकणी पाहून अभिमान वाटला आणि आनंद झाला! यापेक्षाही कोंकणी भाषेचा वापर चांगल्या पध्दतीने होवू शकतो."

"विमानतळ अधिकाऱ्यांनी कोंकणी भाषा मंडळाशी संपर्क साधावा. असो मी डायरेक्टरला दिलेल्या लेखी विनंतीचा परिणाम झाला याचा आनंद आहे. चला गोव्याची भाषा कोंकणी पुढे नेऊया!"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com