Khorlim News: वादळी वाऱ्यामुळे झाड पडून दोन महिला जखमी

Tree Collapse At Khorlim: पावसासह सोसाट्याचा वारा वाहत असल्याने घरे, रस्त्यांवर झाडे पडणे, वीज खांब कोसळणे असे प्रकार सुरूच आहेत
Tree Collase At Khorlim: पावसासह सोसाट्याचा वारा वाहत असल्याने घरे, रस्त्यांवर झाडे पडणे, वीज खांब कोसळणे असे प्रकार सुरूच आहेत
Khorlim Tree CollapseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात पावसासह सोसाट्याचा वाराही वाहात असल्याने घरे, रस्त्यांवर झाडे पडणे, वीज खांब कोसळणे असे प्रकार सुरूच आहेत.

खोर्ली-म्हापसा येथे घरावर झाड पडल्याने प्रभावती साळगावकर (वय ७२ वर्षे) या गंभीर, तर रेषा साळगावकर या किरकोळ जखमी झाल्या. या दोघींना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे पडत असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या घटना घडत आहेत. गेल्या २४ तासांत एकूण ६८.२ मिमी म्हणजेच २.६८ इंच पावसाची नोंद झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com