Palolem : पाळोळे समुद्रात पर्यटकाचा मृत्यु की हत्या? घटनेने परिसरात खळबळ

मयत वास्को येथील असून तो मुळ कर्नाटकातील
5 Drowned
5 Drowned Dainik Gomantak
Published on
Updated on

पाळोळे समुद्रात एका पर्यटकाचा बुडून मृत्यु झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी येथील समुद्रकिनारी घडली. पर्यटकाचा बुडून मृत्यु झाला आहे की पर्यटकाला हेतूपुरस्सर बुडविण्यात आले असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

5 Drowned
KIIT NanhiPari Little Miss India 2022 : पेडण्यातील युवतीने पटकावले द्वितीय उपविजेतेपद

पाळोळे येथील समुद्रकिनारी पर्यटकांच्या एका गटात मारामारी सुरु होती. यावेळी बुडून मृत्यु झालेल्या पर्यटक युवकाला हेतूपुरस्सर समुद्राच्या पाण्यात बुडविण्यात आले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटक युवक बुडल्याचे लक्षात येताच जीवरक्षकांनी त्याला समुद्राबाहेर काढले व काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात अधिक उपचारासाठी आणण्यात आले. मात्र त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले. मयत वास्को येथील असून तो मुळ कर्नाटकातील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com