Nessai Crime News : झारखंडच्या मजुराचा नेसाय येथे खून; गळ्यावर, चेहऱ्यावर वार

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल, एकास अटक
Maina curtorim police arrested Accused
Maina curtorim police arrested AccusedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Murder Case Reported At maina curtorim : परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याची घटना समोर येत आहे. ही घटना नेसाय येथे घडली. परप्रांतीय कामगाराच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर जखमा आढळून आल्या आहेत. राजीव मोहंतो (झारखंड) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच मायना कुडतरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या गुन्ह्यात एका संशयितास अटक करण्यात आली आहे. श्याम नाईक (35) रा. दवर्ली असे संशयिताचे नाव असून मायना कुडतरी पोलिस पूढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Two Sisters Found Dead in Mokhard
Guwahati Crime News
Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com