Dudhsagar Jeep Tour Operators Association: दूधसागर जीप टूर ऑपरेटर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर रविवारी २४५ जीप गाड्या पर्यटकांना घेऊन दूधसागर धबधब्याकडे गेल्या. बऱ्याच दिवसांनंतर दूधसागर धबधब्याचे दर्शन झाल्याने सुमारे १,७१५ पर्यटकांनी तेथे आनंदोत्सव साजरा केला.
Kulem DudhsagarDainik Gomantak

Dudhsagar Tourism: 'दूधसागर' हाऊसफुल्ल! पर्यटकांचा जल्लोष; कुळे गावात गर्दी

Dudhsagar Jeep Tour Operators Association: दूधसागर जीप टूर ऑपरेटर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर रविवारी २४५ जीप गाड्या पर्यटकांना घेऊन दूधसागर धबधब्याकडे गेल्या. बऱ्याच दिवसांनंतर दूधसागर धबधब्याचे दर्शन झाल्याने सुमारे १,७१५ पर्यटकांनी तेथे आनंदोत्सव साजरा केला.
Published on

Dudhsagar Tourism Season

कुळे: दूधसागर जीप टूर ऑपरेटर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर रविवारी २४५ जीप गाड्या पर्यटकांना घेऊन दूधसागर धबधब्याकडे गेल्या. बऱ्याच दिवसांनंतर दूधसागर धबधब्याचे दर्शन झाल्याने सुमारे १,७१५ पर्यटकांनी तेथे आनंदोत्सव साजरा केला.

संकेतस्थळ आणि काऊंटर संघटनेकडे परत देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शनिवारपासून सुरू केलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आल्याचे दूधसागर जीप टूर ऑपरेटर्सचे अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी आज अधिकृतरित्या जाहीर केले. शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. एक महिना पर्यटन विकास महामंडळाचा काऊंटर सुरू राहणार आहे.

Dudhsagar Jeep Tour Operators Association: दूधसागर जीप टूर ऑपरेटर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर रविवारी २४५ जीप गाड्या पर्यटकांना घेऊन दूधसागर धबधब्याकडे गेल्या. बऱ्याच दिवसांनंतर दूधसागर धबधब्याचे दर्शन झाल्याने सुमारे १,७१५ पर्यटकांनी तेथे आनंदोत्सव साजरा केला.
Goa Crime: फरार 'प्रिया यादव' अखेर पोलिसांच्या जाळ्यात! नोकरीच्या आमिषाने घातला होता कोटींचा गंडा

जीप टूर ऑपरेटर्सचे आंदोलन संपुष्टात आल्यानंतर शनिवारी आणि रविवारी असे दोन्ही दिवस मिळून २,६३२ पर्यटकांनी दूधसागर धबधब्याला भेट दिली. शनिवारपासून पर्यटन हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांची कुळे गावात मोठी गर्दी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com