Goa Crime News : जयेश चोडणकर खून प्रकरणातील संशयितांच्या लाय डिटेक्टर चाचणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

ओल्ड गोवा पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता
Court
Court Dainik Gomantak
Published on
Updated on

jayesh chodankar Murder Case news : जयेश चोडणकर खून प्रकरणातील संशयितांची लाय डिटेक्टर चाचणी करण्यासाठी ओल्ड गोवा पोलिसांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

चिंबल - मेरशी जंक्शनवर पार्किंगवरून झालेल्या वादानंतर मेरशी सर्कलकडे धावताना एका वाहनाने दिलेल्या धडकेत जयेशचा मृत्यू झाला होता.

Court
Goa Crime: जयेश चोडणकर मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद, आयआरबी पोलिसाचाही समावेश

चोडणकर कुटुंबीयांनी जयेश यांचा संशयितांनी पूर्वनियोजित कट आखून खून केल्याचा दावा करून खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी हीट अँड रन तसेच मारहाणप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. मृत्यूप्रकरणी पोलिसांनी संशयित कृपेश वळवईकर (बिठ्ठोण) तसेच आयआरबीचा पोलिस संशयित प्रीतेश हडकोणकर या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court Premature Release
 Anmod Forest Murder Case
Goa Uncle Murder Case
Firozabad Toddler Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com