
List of important festivals and muhurats in January
नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन उमेद आणि नवीन जिद्द ही असतेच. मागचं सगळं विसरून नवीन सुरुवात केली असते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला जर का या महिन्यातील सण आणि उत्सव किंवा महत्वाचे दिवस जाणून घ्यायचे असतील तर ही बातमी सविस्तर वाचा.
मकर संक्रांत: १४ जानेवारी २०२५
संकष्ट चतुर्थी : १७ जानेवारी २०२५
सावित्रीबाई फुले जयंती: ३ जानेवारी २०२५
भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंती: ११ जानेवारी २०२५
स्वामी विवेकानंद जयंती: १२ जानेवारी २०२५
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती: २३ जानेवारी २०२५
प्रजासत्ताक दिन: २६ जानेवारी २०२५
महात्मा गांधी पुण्यतिथी/ हुतात्मा दिन: ३० जानेवारी २०२५
११ जानेवारी, १३ जानेवारी, १५ जानेवारी, १८ जानेवारी, २३ जानेवारी, २५ जानेवारी, २७ जानेवारी, २८ जानेवारी आणि २९ जानेवारी सोडल्यास बाकी सर्व दिवस शुभ आहेत. मात्र तुमच्या प्रयोजनानुसार संबंधित मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा.
जावळ मुहूर्त:
१२ आणि ३ तारीख
८ आणि १२ तारीख
२० तारीख सकाळी
२२ आणि ३१ जानेवारी
साखरपुडा मुहूर्त:
१,२ आणि ६ तारीख
७ आणि ८ तारीख
१० तारीख
१९, २१,२२,२६ तारीख
विवाह मुहूर्त:
१६, १७, २१ आणि २२ तारीख
वास्तुशांतीसाठी १,२,,१०,२०२२ आणि ३१ हे दिवस उत्तम आहेत तर भूमिपूजनाचा १,२,८,९,१०,१६,२० हे दिवस चांगले आहेत तरीही प्रयोजनानुसार संबंधित मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.