'जनमन उत्सव' पोचला तळागाळातील महिलांपर्यंत

भविष्यातील गोवा कसा असावा यासाठी आपल्या 'जनमन उत्सव' सर्वेक्षणातून(Janman Utsav Survey) गोमंतक ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचला
Janman Utsav : खड्डे बारसे येथील कंदमुळे विकणाऱ्या महिलेनेही या सर्वेक्षणात भाग घेतला
Janman Utsav : खड्डे बारसे येथील कंदमुळे विकणाऱ्या महिलेनेही या सर्वेक्षणात भाग घेतलाDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: भविष्यातील गोवा (Goa) कसा असावा यासाठी आपल्या 'जनमन उत्सव' सर्वेक्षणातून(Janman Utsav Survey) गोमंतक ग्रामीण महिलांपर्यंत जाऊन त्यांचीही मते आजमावत आहे. आज या सर्वेक्षणात खड्डे बारसे येथील रस्त्याच्या बाजूला बसून गावठी भाज्या आणि कंदमुळे विकणाऱ्या महिलेने भाग घेतला.

Janman Utsav : खड्डे बारसे येथील कंदमुळे विकणाऱ्या महिलेनेही या सर्वेक्षणात भाग घेतला
आता गोव्यातील युवा वर्गावर सरकारचा 'फोकस'..!

गोव्याच्या भविष्याच्या बाबतीत आपले मत आजमावून आराखडा तयार करण्यात येणार असल्याच्या भावनेने ती महिला अगदी भारावून गेल्याचे जाणवत होते. पाडी येथील जलम्या मठ या ग्रामिण भागातील महिलांनीही या सर्वेक्षणात उत्सुकतेने भाग घेतला.

वास्को येथे काटे बायणा तसेच कुडतरी मतदारसंघातील घोगळ हौसिंग बोर्ड येथील महिलांनीही या सर्वेक्षणात भाग घेऊन गोव्यातील 3 लाख महिलांपैकी एक होण्याचा मान मिळविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com