इंटरनॅशनल जुगार रॅकेटचा पर्दाफाश, तीन आरोपींना अटक

रोख रक्कम आणि गेमिंग ॲप साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे
Porvorim police
Porvorim policeDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी पोलिसांनी PDA कॉलनी-पर्वरी येथे छापा टाकला आणि बंदी घातलेल्या चायनीज पोकर जुगार अॅपचा वापर करून इंटरनॅशनल जुगार रॅकेटचा पर्दाफाश केला, यात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Porvorim police
'विरोधकांच्या अफवांना बळी न पडता सरकारला आणि भाजपला पाठींबा द्या'

अटक करण्यात आलेले आरोपी हे परराज्यातील आहेत. शशांक सिंग निओ पटना, रजनीश कुंटर (31) n/o बिहार आणि अनुप पालोद MP; मोबाईल फोन लॅपटॉप, संगणक, आयपॅडल जप्त केले आहेत. 25,00,000 रुपये किमतीचे गेमिंग ॲप आणि रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास पर्वरी पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com