Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती
Today's Program In Goa
Today's Program In GoaDainik Gomantak

Today's Program In Goa पणजी- रोटरी क्लबद्वारे विद्यार्थिनींना ५०० पिंक सायकलचे वाटप, स्थळ ः जीमखाना क्रीडांगण, वेळ ः सायं. ४ वा.

पणजी- किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी आर्दुइनो कार्यशाळा, स्थळ ः गोवा विज्ञान केंद्र, वेळ ः सकाळी १० ते दु. १२.३० वा.

पर्वरी- तंत्रज्ञान खात्याद्वारे मुलांकरिता समर टेक फेस्ट २०२३ कॅम्पचे आयोजन, स्थळ ः साल्वादोर दू मुंद पंचायत सभागृह. वेळ ः सकाळी १० वा.

मडगाव- पीस ॲण्ड ब्लिस असोशिएशनतर्फे मोफत योग शिबिर, स्थळ ः चिन्मय कृष्ण मठ, वेळ ः पहाटे ५.३० वा.

Today's Program In Goa
Goa Shack Business: यंदाचा पर्यटन हंगाम आधीच्या वर्षांच्या तुलनेत समाधानकारक; पण शॅक मालक म्हणतात...

फोंडा - सम्राट क्लब फोंडा व राजीव गांधी कला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यमहोत्सव, स्थळ, राजीव गांधी कला मंदिर, वेळ ः सायं. ७ वा.

कुडचडे- बाल नाट्य शिबिर, स्थळ ः रवींद्र भवन, वेळ ः सकाळी ९ ते दु. १ वा.

पर्वरी- आर्ट इफेक्ट स्टुडिओ गोवातर्फे उन्हाळी कला शिबिर, स्थळ ः विद्याभारती दुसरा मजला, वेळ ः सकाळी १० वा.

Today's Program In Goa
A scenic Village In Goa: भ्रांत विकासाचा बळी ठरलेले आगशीचे वैभव

मयडे- विश्‍वकर्मा संगीत समारोह निमित्त शास्त्रीय संगीत स्पर्धा, स्थळ ः मनू स्मृती गार्डन, वेळ ः दु. ३.३० वा.

हणजूण- कोकण मराठी परिषदेतर्फे रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळा, स्थळ ः श्री ब्राह्मण महेश्‍वर मंदिर, वेळ ः दु. ३ वा.

मुड्डी नावेली- श्री शनैश्‍वर देवालयात शनि जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, वेळ ः सकाळी ६ वा.पासून.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com