व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग,पश्चिम गोव्याच्या पहिल्या भेटीवर..!

फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग,पश्चिम गोव्याच्या पहिल्या भेटीवर आले असून, त्यांनी गोव्याचे माननीय राज्यपाल, श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची राजभवन, गोवा (Goa) येथे भेट घेतली.
Indian Navy फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड, व्हाईस अॅडमिरल एबी सिंग यांनी माननीय राज्यपालांची राज भवनवर, भेट घेतली त्यावेळी स्मृतिचिन्ह भेटविताना राज्यपाल श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई.सोबत इतर मान्यवर.

Indian Navy फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड, व्हाईस अॅडमिरल एबी सिंग यांनी माननीय राज्यपालांची राज भवनवर, भेट घेतली त्यावेळी स्मृतिचिन्ह भेटविताना राज्यपाल श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई.सोबत इतर मान्यवर.

Dainik Gomantak

Published on
Updated on

वास्को : फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग (Ajendra Bahadur Singh),पश्चिम गोव्याच्या पहिल्या भेटीवर आले आहे. त्यांनी गोव्याचे माननीय राज्यपाल, श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची राजभवन, गोवा (Goa) येथे भेट घेतली.

<div class="paragraphs"><p>Indian Navy फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड, व्हाईस अॅडमिरल एबी सिंग यांनी माननीय राज्यपालांची राज भवनवर, भेट घेतली त्यावेळी स्मृतिचिन्ह भेटविताना राज्यपाल श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई.सोबत इतर मान्यवर.</p></div>
मडगाव नगरपालिका बीएस-4 ट्रक नोंदणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार

फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफने गोवा आणि वेस्टर्न नेव्हल कमांड अंतर्गत भारतीय नौदलाची भूमिका आणि मालमत्तेची तसेच संपूर्ण सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी भारतीय नौदलाच्या (Indian Navy) कार्याची माहिती राज्यपालांना दिली.

तसेच गोवा मुक्तीच्या (Goa Liberation) हीरक महोत्सवानिमित्त नियोजित विविध कार्यक्रमांवरही चर्चा करण्यात आली.

व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गोवा आणि कारवारच्या त्यांच्या पहिल्या भेटीवर आहेत.

फ्लॅग ऑफिसर हा भारतीय नौदलाच्या दोन्ही ऑपरेशनल कमांड्सचे नेतृत्व करणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांपैकी एक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com