Goa Crime: लग्नाला नकार दिल्याने मैत्रिणीचे अश्लील फोटो व्हाट्सअपवर केले शेअर, कोलवाळ येथील घटना

या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime लग्नाला नकार दिल्याने रागाच्या भरात तरूणाने मैत्रिणीचा अश्लील फोटो, व्हाट्सअप ग्रुपवर पाठवल्याचा प्रकार उत्तर गोव्यात घडला आहे. या घटनेची दाखल घेत कोलवाळ पोलिसांनी 25 वर्षीय युवकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

कोलवाळ पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com