पुढील 3 तासांत सर्वत्र वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुढील 3-4 तासांत गोव्याच्या अनेक भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज
Rain Updates
Rain UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

पुढील 3-4 तासांत गोव्याच्या अनेक भागांत ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. "पुढील 3-4 तासांत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी अस आवाहन IMDने केले आहे. (Goa Rain Updates)

Rain Updates
जनतेच्‍या अपेक्षा वाढल्‍या; नगरपालिका, कोमुनिदाद इमारतीकडे लक्ष देण्‍याची मागणी

वादळी वारे 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. सत्तरी, सांगे, धारबांदोडा, काणकोण याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मोकळी जागा/शेत, झाडांखाली आसरा शोधणे किंवा विजा पडत असताना इतर उंच इमारतीवर जाणे टाळावे, अस आवाहन IMD ने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Digambar Kamat Porvorim flyover announcement
Ruisha Sudhir Kharsel Death
bjp National President nitin nabin advises cm pramod sawant damu naik
Goa Karnataka border island dispute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com