Mapusa Court: कझाकीस्तानची संशयित महिला न्यायालयीन कोठडीत

Goa News: राज्यात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणात महिलेविरुद्ध सुनावणी सुरु होती
Goa News: राज्यात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणात महिलेविरुद्ध सुनावणी सुरु होती
JailDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणात कझाकस्तान रहिवासी महिलेविरुद्ध म्हापसा न्यायालयात सुनावणी सुरु होती. मात्र, जामीनावर असलेली ही महिला सुनावणीला गैरहजर राहत असल्याने तिच्याविरुद्ध ‘स्टँडिंग वॉरंट’ जारी झाला होता.

त्यानुसार, सोमवारी (ता.८) संशयित महिला शिवोलीत सापडली असता तिला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यानुसार, जेएमएफसी म्हापसा कोर्टाने संशयित महिलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

प्राप्त माहितीनुसार, राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याने व्हर्निगर येवगेनिया (वय ४६) हिला हणजूण पोलिसांनी १४ ऑगस्ट २०२१ रोजी अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mapusa Judicial Magistrate Court
Colvale Jail Inmate Attack News
Goa Crime Branch Investigation
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com