Illegal sand transportation
Illegal sand transportationDainik Gomantak

गोव्यात बेकायदेशीररित्या रेती वाहतूक: एकास अटक

चालक मूळ गदग-कर्नाटक येथील
Published on

मडगाव: बेकायदेशीररित्या रेती वाहतूक केल्याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी बसवराज दोडामणी याला अटक करून त्याच्याकडील ट्रक ताब्यात घेतला. हा चालक मूळ गदग-कर्नाटक येथील असून त्याच्या ट्रकमध्ये सहा मीटर वाळू सापडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक करिश्मा प्रभू पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com