Film Festival 2023 : मी अजूनही स्टार झालेलो नाही : नवाजुद्दीन सिद्दीकी

Film Festival 2023 : एखाद्या व्यक्तीवर आधारित चित्रपट करणे सोपे नसते. त्यात आपला अभिनय दिसला पाहिजे.
Nawazuddin Siddiqui
Nawazuddin SiddiquiDainik Gomantak
Published on
Updated on

गंगाराम आवणे

Film Festival 2023 : पणजी, एखाद्या व्यक्तीवर आधारित चित्रपट करणे सोपे नसते. त्यात आपला अभिनय दिसला पाहिजे.

त्यासोबतच ज्या व्यक्तीची भूमिका आपण साकारतोय, ती देखील समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. ‘ठाकरे’ चित्रपटासाठी मी सर्वाधिक कष्ट घेतले,

परंतु या प्रचाराला प्रचारी संबोधण्यात आले याचे मला अतिव दुःख झाले, अशी खंत प्रख्यात सिनेअभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी व्‍यक्त केली.‘बूक टू द बॉक्स ऑफिस’ या विशेष मुलाखतीत सिद्दीकी यांनी संवाद साधला.

Nawazuddin Siddiqui
IFFI 2023: 'इफ्फी'त आज, शुक्रवारी मनोज वाजपेयी आणि 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक साधणार संवाद

मला अजून खूप काम करायचे आहे. अजूनही मला स्टार झाल्यासारखे वाटत नाही आणि भविष्यातही तसे वाटण्याची शक्यता नाही. अजून दोन-तीन जन्म मिळाले तरी देखील शिकणे संपणार नाही. मी अजूनही शिकतच आहे आणि शिकतच राहणार आहे.

- नवाजुद्दीन सिद्दीकी,

प्रसिद्ध अभिनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com