आगोंद येथे पतीने केली पत्नीची गोळी घालून हत्या

गेल्या अनेक दिवसांपासून पती पत्नीमध्ये वाद चालू होता
Husband shot dead his wife in Goa Agonda
Husband shot dead his wife in Goa AgondaDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: गोव्यातील आगोंद (Goa- Agonda) येथे पतीने घरगुती कारणांमुळे पत्नीची गोळी घालून हत्या केली. ही घटना काल संध्याकाळी घडली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद चालू होता. त्यांना एक मुलगी आणि मुलगा असून त्यांचा वाद घटस्फोटापर्यत गेला होता. पोलिस घटनास्थळी असून बंदूकीची गोळी घातल्यानंतर घटनास्थळीच तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Husband shot dead his wife in Goa Agonda
गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे तीन बळी तर 52 नवीन रुग्ण सापडले

मृत महिलेचे नाव सोनिया असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लीच्या दिवसांत ती चावडी येथे कामाला जात होती कामावरून आल्यावर संशयीत आरोपीने तिच्यावर गोळी झाडली आणि त्यानंतर संशयित आरोपीने स्वत:च या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com