उच्च न्यायालयाचा दणका; 45 दिवसांत पंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल आज दिला असून सरकारला ही निवडणूक 45 दिवसांच्या आत घेण्याचा आदेश देऊन दणका दिला आहे.
Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat Election
Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat ElectionDainik Gomantak

जूनमध्ये होणाऱ्या पंचायत निवडणुकांचा मुद्दा गोव्यात अजूनही ऐरणीवरच आहे. काही केल्या निवडणुकांची तारीख ठरत नसल्याचे गोव्यातील पंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले.

गोवा सरकारने पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आव्हान देणारी याचिका पंचायतीतर्फे संदीप वजरकर यांनी दाखल केली होती. या याचिकेवर काल दोन्ही बाजू तर्फे सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखीव ठेवला होता.

(Goa Panchayat Election)

Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat Election
गोव्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा; गुन्हेगारी रोखण्याचं पोलिसांसमोर आव्हान

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निकाल आज दिला असून सरकारला ही निवडणूक 45 दिवसांच्या आत घेण्याचा आदेश देऊन दणका दिला आहे. यावर आता गोवा सरकारच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com