Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Goa Belgaum Highway: स्थानिक नागरिक येऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Goa Belgaum Highway
Goa Belgaum HighwayDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Belgaum Highway

गोवा-बेळगाव महामार्गावरील अस्तुली ब्रीजनजीक वाहने अडकत असल्याने बुधवारी (ता. १६) पहाटे ८ वाजल्यापासून सर्व वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूने चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.

Goa Belgaum Highway
Goa Belgaum HighwayDainik Gomantak

बसगाड्या तसेच छोटी वाहने चांदेवाडी- केसरलॉक मार्गे धावत आहेत; परंतु तोही रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूने वाहने आल्याने त्या ठिकाणीही वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक नागरिक येऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Goa Belgaum Highway
Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह
Goa Belgaum Highway
Goa Belgaum HighwayDainik Gomantak

तर तिनईघाट तसेच इतर आजूबाजूच्या खेड्यांतील नागरिकांना हा रस्ता बंद झाल्याने रामनगर या ठिकाणी येण्यासाठी फार मोठा फेरा मारून यावे लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com