पणजी: ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासूनच पावसाचा जोर मंदावला आहे. मात्र, 3,064 मिलीमीटर पाऊस वाळपई येत्या काळात पाऊस पुन्हा जोर येथे पडला असून त्या खालोखाल धरण्याची शक्यता असून ऐन चतुर्थीत 2,091 मिलीमीटर पाऊस पेडणेत मोठ्या प्रमाणात बरसण्याची शक्यता झाला.
(Heavy entry of rain in Ain Chaturthi in Goa)
राज्यात आतापर्यंत 2,369 आहे. 30 आणि 31ऑगस्ट रोजी ताशी मिलीमीटर 693.7 इंच) पावसाची 30-40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात व विजांसह पाऊस बरसण्याची शक्यता 2613.9 मिलीमीटर पाऊस अपेक्षित हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेने होता. त्यामुळे सरासरी पावसाच्या वर्तवली आहे.
तुरळक पाऊस पडत आहे. मॉन्सूनच्या आगमनापासून आतापर्यंत सर्वाधिक तुलनेत 9.4 टक्के पाऊस कमीच आहे. पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को या आज राज्यात केवळ 3.8 मिलीमीटर शहरी भागांत ऑगस्टच्या प्रारंभापासूनच पावसाची नोंद झाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.