Agricultural Guidance : विद्यार्थ्यांना शेतीचे मार्गदर्शन; मडगावच्या पॉप्युलर प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम

Agricultural guidance : आधुनिक पद्धतीने मशीनद्वारे शेतीची लागवड कशाप्रकारे केले जाते, हे लोटली येथील फादर जॉर्ज यांनी प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना दाखविले.
Agriculture
AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी, पॉप्युलर प्राथमिक विद्यालय मडगावच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांची जीवनशैली समजावी आणि शेतापासून ताटापर्यंतच्या अन्नाच्या प्रवासाची मुलांना जाणीव व्हावी या उद्देशाने विद्यालयाने शेती उपक्रम आयोजित केला होता.

याप्रसंगी मंगेश नाईक यांच्या शेताला भेट देऊन त्यांच्याकडून प्रत्यक्ष शेतीची लागवड कशी होते याची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. तसेच शेती लागवडीच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेत अनेक गोष्टी समजून घेतल्या. आजच्या विद्यार्थ्यांचा कल डॉक्टर, इंजिनियर बनण्याकडे असतो; पण शेतीकडे वळल्याशिवाय जीवनाचा खरा अर्थ उमलत नाही, असे मंगेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

Agriculture
Goa Assembly Monsoon Session: लक्षवेधीवरुन विरोधक सभापतींच्या हौदात, दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामकाज तहकूब

आधुनिक पद्धतीने मशीनद्वारे शेतीची लागवड कशाप्रकारे केले जाते, हे लोटली येथील फादर जॉर्ज यांनी प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना दाखविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com