Government School: फार्मगुडीत बंद पडलेली सरकारी प्राथमिक शाळा जीर्णावस्थेत; शासनाने लक्ष घालण्याची मागणी

राज्यात अनेक सरकारी प्राथमिक शाळांना टाळे लागले आहे.
Government School in Farmagudi
Government School in FarmagudiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Government School in Farmagudi: राज्यात अनेक सरकारी प्राथमिक शाळांना टाळे लागले आहे. त्यापैकी काही शाळा इतर कार्यालयांना, एनजीओना वापरासाठी देण्यात आल्या आहेत. मात्र काही शाळा तशाच असून त्या अत्यंत वाईट अवस्थेत आहेत.

Government School in Farmagudi
Ashadhi Ekadashi - साखळी येथील प्रोग्रेस हायस्कूलतर्फे आषाढी एकादशी साजरी | GomantakT V

फार्मगुडी येथे बंद पडलेल्या प्राथमिक शाळेची अवस्था भयावह बनली आहे. शाळा बंद असल्याने पायाभूत सुविधांची कोणतीही काळजी घेतली गेलेली नाही. शाळेच्या आजूबाजूला झुडपे वाढली आहेत.

तसेच शाळेच्या इमारतीच्या खिडक्या, दरवाजे, तुटलेले आहेत. छतही खराब अवस्थेत आहे. एकंदरीत शाळेची अवस्था अतिशय वाईट आहे. या बंद असलेल्या शाळा इमारतीचा शासनाने इतर कार्यालयांसाठी वापर करावा, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Amit Patkar teachers salary issue
Goa teachers salary hike deadline
Porvorim elevated road traffic
Goa Assembly Election 2027
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com