Morjim News : गावच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील : आमदार प्रवीण आर्लेकर

Morjim News : यावेळी सरपंच अवनी गाड, पंच नवनाथ नाईक, वृषाली नाईक, सोनम परब, मोपाचे सरपंच सुबोध महाले आदी उपस्थित होते.
Morjim
MorjimDainik Gomantak

Morjim News :

मोरजी, गावचा विकास नियोजनबद्ध कसा करता येईल, याबाबतचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायतीने तयार करणे गरजेचे आहे, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.

कासारवर्णे पंचायत क्षेत्रातील महादेव मंदिरासमोर रस्त्यावर छोटा पूल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आर्लेकर यांच्या उपस्थितीत आचारसंहिता लागू होण्याआधी झाला. यावेळी सरपंच अवनी गाड, पंच नवनाथ नाईक, वृषाली नाईक, सोनम परब, मोपाचे सरपंच सुबोध महाले आदी उपस्थित होते.

Morjim
Goa Congress Loksabha Candidate: काँग्रेस पक्षातील उमेदवारांच्या नावांवर आज चर्चा

आर्लेकर म्हणाले की, विकासकामांना आपले पूर्ण सहकार्य असेल. विकास कसा करायचा यावर गावकऱ्यांनी एकत्र चर्चा करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com