कोरगाव (Korgao) येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या मैदानावर सरकार तुमच्या दारी उपक्रमाच्या व्यवस्थेची पाहणी करताना सरकारी अधिकारी.
कोरगाव (Korgao) येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या मैदानावर सरकार तुमच्या दारी उपक्रमाच्या व्यवस्थेची पाहणी करताना सरकारी अधिकारी.Dainik Gomantak

पेडणे मतदार संघात 'सरकार तुमच्या दारी' हा सरकारचा नवीन उपक्रम

35 विविध खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Published on

मोरजी: पेडणे मतदार संघात (Pernem constituency) कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या (School) सभागृहात शुक्रवार १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत सरकार तुमच्या दारी हा उपक्रम राबविण्यात (implement) येणार आहे.

कोरगाव (Korgao) येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या मैदानावर सरकार तुमच्या दारी उपक्रमाच्या व्यवस्थेची पाहणी करताना सरकारी अधिकारी.
कोरगाव (Korgao) येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या मैदानावर सरकार तुमच्या दारी उपक्रमाच्या व्यवस्थेची पाहणी करताना सरकारी अधिकारी.Dainik Gomantak
कोरगाव (Korgao) येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या मैदानावर सरकार तुमच्या दारी उपक्रमाच्या व्यवस्थेची पाहणी करताना सरकारी अधिकारी.
गोवेकारांना दिलासा; कोरोनामुळे राज्यात आज एकाही बळी गेला नाही

यावेळी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत ,उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या सहित उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर ,मामलेदार अनंत मलिक यांच्या सह ३५ विविध खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तरी पेडणे मतदार संघातील नागरिकांनी या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com