Amol Satoskar: हिमालयातील कठिण मोटर रेसमध्ये गोमंतकीयाचा झेंडा; अमोल सातोस्करने जिंकली शर्यत...

मित्सुबिशीच्या सेडिया कारसह घेतला होता सहभाग
Amol Satoskar
Amol SatoskarDainik Gomantak

Amol Satoskar: हिमालयाच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये अनेक साहसी उपक्रम पार पडत असतात. त्यातील मोटरसायकल रेस, मोटरकार रेस हे उपक्रमही साहसी क्रीडाप्रकारांमध्ये सुप्रसिद्ध आहेत. त्यातीलच एका अवघड अशा हिमालयीन मोटरकार रेसमध्ये गोव्याच्या युवकाने बाजी मारली आहे.

Amol Satoskar
Goa Accident: पणजीत बसची दुचाकीला धडक; महिला गंभीर जखमी

अमोल सातोस्कर असे या तरूणाचे नाव आहे. अमोल याने हिमालयाज 2023 या भारतातील कठिणतम अशा रॅलीत विजेतेपद पटकावले आहे. त्याने पहिला क्रमांक मिळवला आहे. त्याने मित्सुबिशी कंपनीच्या सेडिया कारसह तो या स्पर्धेत सहभागी झाला होता.

अमोल याला या रेसमध्ये त्याचे नेव्हिगेटर निरव मेहता यांचीही मोलाची साथ लाभली. दरम्यान, गोव्यातील कर्मा ग्रुप ऑफ कंपनीजचे कार्ल वाझ यांचे अमोल याला पाठबळ मिळाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com