गोवा
Goa Yellow Alert: गोव्यात पुढचे 7 दिवस मुसळधार; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी! VIDEO
Goa Weather Update: हवामान विभागाने गोव्यात पुढील 7 दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला. उत्तर आणि दक्षिण गोव्यात या काळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
