Goa: मुरगाव तालुक्यात बांदोडकरांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली...

गोमंतक मराठा समाज व महिला समितीच्या वतीने आदरांजली (Goa)
Tribute to Bhausaheb on behalf of Gomantak Maratha Samaj and Mahila Samiti, Mormugao - Goa
Tribute to Bhausaheb on behalf of Gomantak Maratha Samaj and Mahila Samiti, Mormugao - GoaPradip Naik / Dainik Gomantak

गोमंतक मराठा समाज (Gomantak Maratha Samaj) मुरगाव तालुका (Mormugao Taluka) समिती तसेच महिला समितीच्या (Mahila Samitee) वतीने गोव्याचे भाग्यविधाते तथा गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर (Goa's 1st CM Bhausaheb Bandodkar) यांच्या ४८ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली (Tribute) वाहण्यात आली. याप्रसंगी गोमंतक मराठा समाज मुरगाव तालुका समिती अध्यक्ष कृष्णा तोरस्कर (भोबे) तसेच महिला अध्यक्षा सौ. शुभांगी नार्वेकर, या व्यतिरिक्त समितीचे सचिव सुनील नाईक, खजिनदार विश्वास नाईक, सदस्य चंदा बांदेकर, बिपिन काकोडकर, प्रल्हाद मोरजकर, सुनील केरकर, सुनील नार्वेकर, मिलिंद काकोडकर समाज बांधव व इतर बांधव उपस्थित होते.

Tribute to Bhausaheb on behalf of Gomantak Maratha Samaj and Mahila Samiti, Mormugao - Goa
Goa: डिचोलीत 'देश प्रथम' सप्ताहाला प्रारंभ

यावेळी बोलताना अध्यक्ष कृष्णा तोरसकर यांनी सांगितले की स्वर्गीय भाऊसाहेब यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी तसेच अमुल्य असून त्यांच्याच क्रीडा,कला, शिक्षण या क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे आज गोव्याची प्रगती होत आहे. सुरुवातीला महिला अध्यक्षा सौ.शुभांगी नार्वेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.विश्र्वास नाईक यांनी आभार मानले आणि विद्यार्थिनी भक्ती नाईक हिने स्व.भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com