Goa Tourism|Hotel
Goa Tourism|Hotel Dainik Gomantak

Goa Tourism: पर्यटन खात्याचा 31 हॉटेलमालकांना दणका

गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायद्याखाली राज्यातील हॉटेल व गेस्ट हाऊसची नोंदणी पर्यटन खात्याकडे करणे सक्तीची आहे.
Published on

Goa Tourism: गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायद्याखाली राज्यातील हॉटेल व गेस्ट हाऊसची नोंदणी पर्यटन खात्याकडे करणे सक्तीची आहे. पर्यटन खात्याने केलेल्या चौकशीत सुमारे 31 मालकांनी ही नोंद न केल्याने त्यांना नोटीस बजावून प्रत्येकी एक लाखाचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम जमा करण्यास 30 दिवसांची मुदत दिली आहे.

मुदतीत रक्कम जमा न करणाऱ्यांची हॉटेल व गेस्ट हाऊस सील करण्यात येतील, असा सज्जड इशाराही पर्यटन संचालकांनी दिला आहे. तसेच दंडाची रक्कम जमा न केल्यास कायद्यानुसार हॉटेल व गेस्ट हाऊस सील करण्याबरोबरच त्याचे पाणी व वीज कनेक्शनही तोडण्यात येईल.

दंड केलेली हॉटेल व गेस्ट हाऊस

  • नाईट इन (कळंगुट),

  • इल्विन्स प्लेस बाय एम (कळंगुट),

  • कृष्णा इन (कळंगुट),

  • करिष्मा ग्रॅण्ड (कळंगुट),

  • जॅक्लिन रेसिडेन्सी (कळंगुट),

  • काझा आलेक्सो (कळंगुट),

  • बॅगेट बुटिक हॉटेल (कळंगुट),

  • हँगओव्हर रिसॉर्ट (कांदोळी),

  • इको स्टेसिग्नेचर अपार्टमेंट (कांदोळी),

  • अकासिया ओशन व्हिव (मोरजी),

  • मोरजी कोको पाल्म्स (मोरजी),

  • यलो एलिफंट बागा बीच (कळंगुट),

  • यलो एलिफंट 2 बीएचके (कळंगुट),

  • स्पेसियस 1 बीएचके अपार्टमेंट (कांदोळी),

  • हिप्पी हॉस्टेल (हणजूण),

  • पिग्गी कळंगुट बाय अर्बन नोमाड्स (कळंगुट),

  • ॲक्वा मरिना बीच कॉटेजीस/पूल ॲण्ड कॅफे (कळंगुट),

  • रेड फॉक्स हॉटेल (पेडणे),

  • लिलीवूड्स हायलॅण्ड बीच (कांदोळी),

  • हिप्पी हॉस्टेल (हणजूण).

Goa Tourism|Hotel
Panaji-Reis Magos RopeWay: पणजी ते रेईस मागूश किल्ला रोप वे प्रकल्पाच्या एनजीपीडीए प्रस्तावाला खंडपीठाची परवानगी
  • ला आफिया सुटस् (कळंगुट)

  • दिवड्रॉप ली सीझन्स बीच रिसॉर्ट (कांदोळी),

  • कलेक्शन ओ 50275 ॲक्वा सिटी (पणजी)

  • स्प्रिंग बीच कॉटेजीस (कळंगुट)

  • द क्लिफ एड्ज, लॅण्डमार्क (कळंगुट)

  • ब्ल्यू बीच अपार्टमेंट (हडफडे)

  • काझा बागा (कळंगुट)

  • ग्रेसफूल रूम्स (हणजूण)

  • ओशन सूट लक्झरी सर्व्हिसेस

  • अपार्टमेंट (दोना पावल)

  • हॉटेल अंश (कळंगुट)

  • काझा साल्वादोर (कळंगुट)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com