Goa: अखंड भारत दिनानिमित्त डिचोलीत मशाल मिरवणूक

14 ऑगस्ट 1947 पासून 'अखंड भारत दिन' पाळला जातो (Goa)
Citizens gathered in Bicholim on the occasion of 'Akhand Bharat Din' on 14 August 2021. (Goa)
Citizens gathered in Bicholim on the occasion of 'Akhand Bharat Din' on 14 August 2021. (Goa)Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim: अखंड भारत दिनानिमित्त (Akhand Bharat Din) स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वरात्री डिचोलीत 'मशाल मिरवणूक' (Torch procession) काढण्यात आली. भारत माता की जय संस्था आणि देशप्रेमी नागरिकांतर्फे या मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. 'छत्रपती शिवाजी महाराज सर्कल जवळून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. अखंड भारत भारत माता की जय', 'वंदे मातरम' 'समर्थ भारत, अखंड भारत'' आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहरात मिरवणूक काढली. (Goa)

Citizens gathered in Bicholim on the occasion of 'Akhand Bharat Din' on 14 August 2021. (Goa)
Goa: पेडणे भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी मंदार परब

या मिरवणुकीत नितीन वळवईकर, नारायण बेतकीकर, भोलानाथ गाड, पृथ्वीराज कवठणकर, दत्ताराम हरमलकर, निळकंठ कुंभार, सुरेंद्र साखळकर, रामचंद्र पळ, ओंकार केळकर, विजय होबळे आदी 25 हून अधिकजण सहभागी झाले होते. 14 ऑगस्ट 1947 मध्ये देशाची फाळणी झाली तेव्हापासून हा दिवस अखंड भारत दिन म्हणून पाळण्यात येतोय. या दिनामुळे देशप्रेम आणि देशभावना जागृत होत आहे. असे नितीन वळवईकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com