Goa: राज्यात 710 कोरोना बाधीत तर 3 जणांचा मृत्यू

राज्यात 6,887 इतके लसिकरण (Vaccination) जाले. त्यात 886 लोकांनी पहिला डोस तर 6001 लोकांनी (people) दुसरा डोस घेतला.
corona
corona Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात कोरोनामुळे आज 3 कोरोना (Covid 19)बाधितांचे निधन झाले. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांची संख्या 3,329 झाली आहे. आरोग्य खात्याने (Health Department )दिलेल्या माहितीनुसार आज 5,192 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जाहिर अहवालानुसार आज 73 नवे कोरोना बाधीत सापडले तर 93 कोरोना बाधीत बरे झाले. आजच्या दिवशी राज्यात सक्रीय कोरोना बाधीतांची संख्या 710 झाली आहे.

आत्तापर्यंंत राज्यात 1,77,113 लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 1,73,074 कोरोना बाधीत बरे झालेत. राज्यात कोरोना बाधीत बरे होण्याची टक्केवारी 97.72 टक्के इतकी आहे.

corona
Goa Covid-19: पाच दिवसांत 9 कोरोना बळी

लसीकरण (Vaccination)पोचले 20 लाखाजवळ:

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण(Vaccination) सुरु असून राज्यात आत्तापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून 19 लाख 98 हजार 068 इतके लसीकरण झाले आहे. यात 12,19,237 व्यक्तीनी पहिला डोस तर 7,78,831व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले आहेत. आत 10 आॅक्टोबर रोजी राज्यात 6,887 इतके लसिकरण जाले. त्यात 886 लोकांनी पहिला डोस तर 6001 लोकांनी दुसरा डोस घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com