"माती वाचवा" जागतिक मोहिमेसाठी गोवा सरकारचा सामंजस्य करार

इशा फाउंडेशन अन् गोवा सरकार करणार संयुक्त नियोजन
conserve soil in Goa
conserve soil in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सद्गुरूंचे आज दाबोळी विमानतळावर आगमन झाले. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सद्गुरूंचे स्वागत केले

(Goa signed a Memorandum of Understanding with Isha Outreach to conserve soil )

जागतिक "माती वाचवा" चळवळ
जागतिक "माती वाचवा" चळवळDainik Gomantak

इशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुगुरु यांच्या नेतृत्वाखाली जागतिक "माती वाचवा" चळवळ गोव्यात दाखल

उपस्थितांना केले संबोधित
उपस्थितांना केले संबोधितDainik Gomantak

माती वाचवा" चळवळीच्या निमित्ताने सद्गुगुरुंनी उपस्थितांना केले संबोधित

 नागरिकांचा मोठा प्रतिसाद
नागरिकांचा मोठा प्रतिसादDainik Gomantak

बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये पार पडला कार्यक्रम

श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम
श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमDainik Gomantak

बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील कार्यक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद

जागतिक मुव्हमेंट टू सेव्ह सॉईल
जागतिक मुव्हमेंट टू सेव्ह सॉईलDainik Gomantak

जागतिक मुव्हमेंट टू सेव्ह सॉईलमध्ये अधिकृतपणे सामील होणारे गोवा नववे राज्य बनले

गोव्यातील सेव्ह सॉईल कार्यक्रम
गोव्यातील सेव्ह सॉईल कार्यक्रमDainik Gomantak

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सद्गुरु यांनी गोव्यातील सेव्ह सॉईल कार्यक्रमात भारताचे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यावरण मंत्री श्री नीलेश काब्राल यांनी लावली उपस्थिती

सेव्ह सॉईल पॉलिसी
सेव्ह सॉईल पॉलिसी Dainik Gomantak

सद्गुरूंनी मुख्यमंत्र्यांना सेव्ह सॉईल पॉलिसी हँडबुक सुपूर्द केले

माती नष्ट होण्यापासून वाचवणार
माती नष्ट होण्यापासून वाचवणार Dainik Gomantak

आतापर्यंत, 80 देशांनी, माती नष्ट होण्यापासून वाचवण्याचे वचन दिले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com