पणजी: विवाहितेचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार तसेच तिच्याकडून रोख रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मुरगाव पोलिस स्थानकाचा पोलिस उपनिरीक्षक रुशाल रवींद्र पिंगेला ताब्यात त्यांच्यावर पुढील कारवाईची प्रक्रीया सुरू असल्याची माहीती मिळाली आहे. या घटनेप्रकरणी तरुणीने वेर्णा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. (Goa shocking: Girl physically harassed by police officer)
संशयित पोलिस उपनिरीक्षकाने पीडित तरुणी व तिच्या पालकांच्या नकळत विविध प्रकारे व्यवहार करून सुमारे 44 लाखांचा गंडा घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिस अधिक तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.