महाराष्ट्रात यशस्वी झालेला युतीचा फॉर्म्युला, गोव्यातही राबवू: संजय राऊत

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत गोव्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीबाबत नेत्यांशी करणार चर्चा
Goa Shivsena: MP Sanjay Raut

Goa Shivsena: MP Sanjay Raut

Dainik Gomantak 

Published on
Updated on

गोवा: विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठाकल्या आहेत, राज्यात राजकीय घडामोडींना वेग अला असून सध्या खासदार संजय राऊत (Goa Shivsena) यांच्या एक वक्तव्यामुळे राज्यात चर्चांना वेग आला आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Shivsena: MP Sanjay Raut</p></div>
'नाईट कर्फ्यू' निर्णयाबाबत अजूनही टांगती तलवार..

महाराष्ट्रातील शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आज सांगितले की, युतीबाबत गोव्यातील काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांशी चर्चा करणार आहोत. राज्यात 4 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले राऊत म्हणाले, "शिवसेना गोव्यात काही जागा लढवणार असून आम्ही युती (Alliance) करण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्या आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलणार असून आम्ही नवीन आघाडी करण्याचा प्रयत्न करू" महाविकास आघाडीचा फॉर्म्युला महाराष्ट्रात यशस्वी ठरला, तो गोव्यातही वापरणार आहोत, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Reservation Latest News
Michael Lobo Bardez Development
Goa Taxi Fare Latest Update
Subhash Velingkar Marathi Language Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com