Goa: पूरग्रस्त पिळगावातील कुटुंबांना सेझा खाण कंपनीकडून मदत

स्थानिक पंच अनिल नाईक यांच्यासह सेझाचे अधिकारी संतोष मांद्रेकर, विवेक सांबरेकर, लक्ष्मण गावस आणि आदित्य नाडकर्णी यांनी पूरग्रस्तांच्या घरी जाऊन कडधान्य वाटप केले.
पूरग्रस्त कुटुंबांना (flood-affected families) सेझा (वेदांता) खाण कंपनीकडून (Seza Mining Company) कडधान्य देण्यात आले आहे.
पूरग्रस्त कुटुंबांना (flood-affected families) सेझा (वेदांता) खाण कंपनीकडून (Seza Mining Company) कडधान्य देण्यात आले आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: पुराचा तडाखा (The flood hit) बसलेल्या पिळगाव पंचायत (Pilgaon Panchayat) क्षेत्रातील सारमानस येथील पूरग्रस्त कुटुंबांना (flood-affected families) सेझा (वेदांता) खाण कंपनीकडून (Seza Mining Company) कडधान्य देण्यात आले आहे. स्थानिक पंच अनिल नाईक यांच्यासह सेझाचे अधिकारी संतोष मांद्रेकर, विवेक सांबरेकर, लक्ष्मण गावस आणि आदित्य नाडकर्णी यांनी पूरग्रस्तांच्या घरी जाऊन कडधान्य वाटप केले. मागील आठवड्यात झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीवेळी मांडवी नदीचे पाणी बाहेर फुटून नदीकाठच्या सारमानस -पिळगाव भागाला पुराचा तडाखा बसला होता.

पूरग्रस्त कुटुंबांना (flood-affected families) सेझा (वेदांता) खाण कंपनीकडून (Seza Mining Company) कडधान्य देण्यात आले आहे.
Goa: खाण कामगारांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

मंगला उसपकर आणि नलिता कवळेकर यांची घरे पाण्याखाली आल्याने घरातील सामानाची नाशाडी झाली. या कुटूंबांना सेझा (वेदांता) कंपनीकडून कडधान्य वितरीत करतानाच टँकरव्दारे पाणी पुरवठाही करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com