Goa: मडगाव अर्बन बँकेवर एस. व्ही. नाईक यांची लिक्विडेटर म्हणून नियुक्ती

मडगाव अर्बन दिवाळखोरीत आल्याने एक महिन्यांपूर्वी आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला होता. आणि राज्य सरकारला पुढील कार्यवाहीसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती केली होती.
खातेदारांची देय रक्कम फेडण्यासाठी माजी सनदी अधिकारी एस. व्ही. नाईक यांची लिक्विडेटर म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे.
खातेदारांची देय रक्कम फेडण्यासाठी माजी सनदी अधिकारी एस. व्ही. नाईक यांची लिक्विडेटर म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सध्या आर्थिक डबघाईत आलेल्या मडगाव अर्बन बँक (Financially strapped Madgaon Urban Bank) मोडीत काढण्याचा निर्णय यापूर्वीच आरबीआयने (RBI) घेतलेला असताना आता खातेदारांची देय रक्कम फेडण्यासाठी माजी सनदी अधिकारी एस. व्ही. नाईक (Former Chartered Officer S. V. Nike) यांची लिक्विडेटर म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे.

खातेदारांची देय रक्कम फेडण्यासाठी माजी सनदी अधिकारी एस. व्ही. नाईक यांची लिक्विडेटर म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे.
Goa: मडगाव अर्बन बँकेचा परवाना रद्द

राज्य सहकार निबंधक अरविंद खुटकर यांनी ही माहिती दिली. नाईक यांनी गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदासह समाज कल्याण खाते तसेच नागरी पुरवठा खात्याच्या संचालक पदासह कित्येक महत्वाची पदे सांभाळली आहेत.

मडगाव अर्बन दिवाळखोरीत आल्याने एक महिन्यांपूर्वी आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला होता. आणि राज्य सरकारला पुढील कार्यवाहीसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती केली होती.

खातेदारांची देय रक्कम फेडण्यासाठी माजी सनदी अधिकारी एस. व्ही. नाईक यांची लिक्विडेटर म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे.
Goa: मडगाव मधील सहा शाळांचा 100 टक्के निकाल

खुटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच दुपारी या नियुक्तीच्या आदेशावर सही झाली असून नाईक हे लवकरच या पदाचा ताबा घेणार आहेत. या बँकेत ज्यांच्या ठेवी आहेत. त्यातील 5 लाखापर्यंतची रक्कम तात्काळ देण्याची तजवीज नव्या कायद्यात असून नाईक हे आता त्यावर कार्यवाही करणार आहेत.

सध्या या बँकेत ठेवीदारांची 192 कोटींची रक्कम अडून पडली असून बँकेकडे सध्या 122 कोटी रोख रकमेच्या रुपात असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com