Goa: राजीव गांधी देशाच्या डिजीटल पर्वाचे प्रवर्तक

स्व. राजीव गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त (Birth Anniversary) सद्भावना दिवस कार्यक्रम साजरा (Goa)
Late. Sadbhavana Divas program celebrated at Assagaon Badem on the occasion of Rajiv Gandhi's Birth Anniversary. (Goa)
Late. Sadbhavana Divas program celebrated at Assagaon Badem on the occasion of Rajiv Gandhi's Birth Anniversary. (Goa)Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याला (Goa) घटक राज्याचा दर्जा देण्यापासून ते देशातील तमाम युवा वर्गाला मतदानाचा हक्क देण्यापर्यत (Right to Vote) तसेच कारगील येथील पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत घवघवीत यश मिळवून देण्यात स्व. राजीव गांधी (Former PM of India Rajiv Gandhi) यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. आज ज्या डिजीटल युगाची (Digital Age) देशात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे त्या पर्वाची सुरुवात तत्कालीन पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत सुरु झाली होती. देशाच्या सेवेत कार्यरत असतांनाच त्यांना तामीळनाडु येथील श्री. पेरुम्बुदूर येथे भर सभेत बलिदान प्राप्त झाले. त्यांच्या सेवेस तोड नसल्याचे शिवोली काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते दत्ताराम पेडणेकर यांनी शिवोलीत केले.

Late. Sadbhavana Divas program celebrated at Assagaon Badem on the occasion of Rajiv Gandhi's Birth Anniversary. (Goa)
माजी पंतप्रधान राजीव गांधी भारतीय विकासाचे शिल्पकार: युरी आलेमाव

स्व. राजीव गांधी यांच्या जन्मदिनानिमित्ताने बादें - आंसगांव येथे आयोजित सद्भावना दिवस कार्यक्रमात पेडणेकर बोलत होते. यावेळी शिवोली कॉग्रेस गट समितीचे अध्यक्ष राजन घाटे, जिल्हा उपाध्यक्ष चंदन मांद्रेकर, शिवोली महिला अध्यक्षा पार्वती नागवेंकर , युवा अध्यक्ष रोशन चोडणकर , जग्गनाथ गांवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, कळंगुट येथील कॉग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात जोजफ सिक्वेरा यांच्या अध्यक्षतेखाली सद्भावना दिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस, कळंगुट कॉग्रेसचे गटाध्यक्ष राजेंद्र कोरगांवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com