

मडगाव ः काॅंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपद व सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी आज दिल्ली येथे आम आदमी पार्टीचे (आप) प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन आपमध्ये प्रवेश केला. (Goa Pratima Coutinho joins AAP meets Kejriwal in Delhi)
जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर कुतिन्हो यांनी काॅंग्रेसचे स्थानिक आमदार लुईझीन फालेरो व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांना टिकेचे लक्ष्य केले होते. आज त्यांनी दिल्ली येथे केजरीवाल यांची भेट घेऊन आपमध्ये प्रवेश केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.