Vijai Sardesai: टपाल सेवेत गोवेकरांसाठी रोजगार वाढवा! स्‍वतंत्र पोस्‍टल सर्कलची सरदेसाईंची मागणी

Goa Postal Circle: सध्‍या गोवा महाराष्‍ट्र पोस्‍टल सर्कलखाली कार्यरत आहे. मात्र त्‍यामुळे गोव्‍यातील युवकांना पोस्‍ट खात्‍यात नोकऱ्या मिळवण्‍यासाठी महाराष्‍ट्राच्‍या उमेदवारांशी स्पर्धा करावी लागते. हे टाळण्‍यासाठी गोव्‍यासाठी स्‍वतंत्र पोस्‍टल सर्कल हवे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले.

Vijai Sardesai Canva
Published on
Updated on

Vijai Sardesai About Jobs In Goa Post Office

मडगाव: सध्‍या गोवा महाराष्‍ट्र पोस्‍टल सर्कलखाली कार्यरत आहे. मात्र त्‍यामुळे गोव्‍यातील युवकांना पोस्‍ट खात्‍यात नोकऱ्या मिळवण्‍यासाठी महाराष्‍ट्राच्‍या उमेदवारांशी स्पर्धा करावी लागते. हे टाळण्‍यासाठी गोव्‍यासाठी स्‍वतंत्र पोस्‍टल सर्कल हवे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले.

टपाल खात्‍याच्‍या सहाय्‍याने फातोर्डा (Fatorda) येथील गोंयकार घरमध्‍ये फातोर्डातील लोकांसाठी आधार कार्ड अपडेटेशन केंद्र सुरु केले आहे. या केंद्राची सुरुवात करताना सरदेसाई यांनी स्‍वतंत्र पोस्‍टल सर्कलची मागणी केली आणि टपाल सेवेत गोवेकरांना रोजगार वाढविण्याची मागणी केली.

Goa Postal Circle: सध्‍या गोवा महाराष्‍ट्र पोस्‍टल सर्कलखाली कार्यरत आहे. मात्र त्‍यामुळे गोव्‍यातील युवकांना पोस्‍ट खात्‍यात नोकऱ्या मिळवण्‍यासाठी महाराष्‍ट्राच्‍या उमेदवारांशी स्पर्धा करावी लागते. हे  टाळण्‍यासाठी गोव्‍यासाठी स्‍वतंत्र पोस्‍टल सर्कल हवे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले.
Goa Theft: ७ महिन्यांत ७० चोऱ्या, ३० लाखांचे सोने; गोव्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

‘मी टपाल विभागाच्या प्रमुखांना याआधीच हा मुद्दा सर्वोच्च पातळीवर नेऊन निर्णय घेण्‍याची विनंती केली आहे. गोव्याला महाराष्ट्रापासून वेगळे असे स्‍वतंत्र पोस्टल सर्कल हवे आहे. गोव्‍याला आपली स्वतःची स्‍वतंत्र टपाल ओळखही नसेल तर ‘डबल इंजिन सरकार’ असून काय उपयोग,असा सवाल सरदेसाई यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com