Goa Petrol Diesel Prices: विकेंडला गोवा फिरण्याचा प्लॅन करताय? बाहरे पडण्यापूर्वी पेट्रोल - डिझेलचे दर जाणून घ्या

Latest Fuel Rates: देशात दररोज इंधनाच्या दरात बदल होत असतो. राज्याद्वारे लागू विविध करामुळे दरात तफावत पाहायला मिळते.
Goa Petrol Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल - डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या इंधनाचे ताजे भाव
Goa Petrol-Diesel Price Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. आजच्या ताज्या अपडेटनुसार म्हणजेच 17 ऑगस्ट 2024 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.

गोव्यात पेट्रोल - डिझेलच्या दरात मोठा बदल झालेला नाही. जाणून घेऊया राज्यातील इंधनाचे ताजे दर.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 96.52

 Panjim ₹ 96.52

South  Goa ₹ 96.90

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 88.29

 Panjim ₹ 88.29

South Goa ₹ 88.65

कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली गेली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 79.68 डॉलर वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल 76.65 डॉलरवर व्यापार करत आहे. तर, भारताबद्दल बोलायचे झाले तर, सरकारी तेल कंपन्यांनी आज 17 ऑगस्ट 2024 रोजी सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत.

आज (शनिवारी) नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.94 रुपये आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये प्रति लिटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com